Sakal Chya Batmya | पोस्ट ऑफिस नवीन जलद वितरण सेवा सुरू करणार ते ही अभिनेत्री ठरलं तर मग मधील पूर्णा आजीची भूमिका साकारणार
Update: 2025-10-18
Description
१) सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार
२) पोस्ट ऑफिस नवीन जलद वितरण सेवा सुरू करणार
३) हुक्का विक्रीला मिळालेली परवानगी योग्यच, उच्च न्यायालयाचा पुनरूच्चार
४) नेपाळने चीन आणि अमेरिकेला जोरदार झटका दिला
५) दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांसाठी नवीन मानक कार्यप्रणाली जाहीर
६) रोहित, विराटसाठी प्रत्येक सामना परीक्षेसारखा नाही, अजित आगरकर यांचे स्पष्टीकरण
७) ही अभिनेत्री ठरलं तर मग मधील पूर्णा आजीची भूमिका साकारणार
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel




